Next

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याचा कट, ३ मुख्यमंत्री म्हणाले... Modi in Punjab | Modi Security Breach

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:26 IST2022-01-14T14:26:01+5:302022-01-14T14:26:20+5:30

Modi Security Breach Latest News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. असा धक्कादायक आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यामागे सुनियोजित कट होता. असंही भाजपकडून वारंवार सांगितलं जातंय. भाजपच्या या धक्कादायक आरोपांनंतर देशभरात खळबळ उडालीय. भाजपच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रतिक्रिया देत हा प्लॅन कसा होता आणि कुणी केला.. याबाबत सविस्तर सांगितलं...