रामदास कदमांविरोधात षडयंत्र, अनिल परबांनी सूत्र फिरवली? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:56 IST2021-12-17T15:55:23+5:302021-12-17T15:56:21+5:30
Anil Parab यांच्या पाठीशी शिवसेना आणि Ramdas Kadam यांच्या मागे अनिल परब? अशी परिस्थिती आहे का? हा प्रश्न पडलाय, कारण तशाच घडामोडी सध्या घडताना दिसताय.. अनिल परब यांच्याशी संबंधित रामदास कदम यांची ती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाहीए... दिवसेंदिवस तर यात भरच पडत जातेय... दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत... रामदास दकम यांना शिवसेनेनेच झटका दिला.. आणि अनिल परबांनी सगळी सूत्र फिरवली अशी माहिती समोर येतेय.. ही घडामोड नेमकी काय आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ....