Next

कारचा दरवाजा उघडला आणि बाईकवर बसलेल्याचा जीव गेला | Road Accident | Viral Video | CCTV

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:55 IST2021-11-17T14:53:37+5:302021-11-17T14:55:35+5:30

हा भयंकर अपघात घडलाय तो पुण्याच्या दिघी भागात... या भयंकर अपघातात २४ वर्षांच्या राम बागल याने आपला जीव गमावलाय... या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली जातेय..सोबतच हा व्हिडीओ शेअर करताना लोक सांगू पाहतायत, की वाहन चालकांच्या चुका कशा मृत्यूला आमंत्रण देतात, हे एकदा पाहा.. आणि अशा जिवावर बेतणाऱ्या चुका टाळा...

 

टॅग्स :मुंबईMumbai