Next

वृद्ध पत्नीला मारहाण; त्या दोघी बघत का बसल्या? Gajanan Maharaj Chikankar | Kalyan News

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:30 IST2021-06-07T17:30:18+5:302021-06-07T17:30:35+5:30

हा व्हिडीओ व्हायरल झाला... त्यानंतर संतापाची लाट उसळलेय... जितका संताप, मारहाण करणाऱ्या या बुवा विरोधात उसळलाय, तितकाच संताप याही गोष्टीचा आहे, की घरातल्या या इतर मंडळींना या मारहाणीबद्दल काहीच कसं वाटतं नाहीये?