Next

Badlapur Jewellery Theft Incident caught in CCTV : बदलापूर मधील चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:46 IST2022-02-01T14:46:16+5:302022-02-01T14:46:31+5:30

Badlapur jewellery theft inccedent:या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. लाखोंचं सोनं त्याच्या पुढ्यात होतं... हाताता मिरची पावडर होती.. आणि त्याने संधी साधत साडे आठ तोळं सोनं उचलून पळ काढला... हा प्रकार नेमका काय आहे, सविस्तर जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..