Ashish Shelar अडचणीत, कधीही अटक होणार...पण का? Kishori Pednekar
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:46 IST2021-12-09T14:46:07+5:302021-12-09T14:46:27+5:30
अधिवेशनाच्या उंबरठ्यावर भाजप-शिवसेना वादाचा नवा अध्याय सुरु झालाय. शिवसेनेला नेहमीच शिंगावर घेणारे भाजप आमदार आशिष शेलार यांना कधीही अटक होऊ शकते. शेलारांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उद्देशून एक विधान केलं होतं, तेच विधान शेलारांना भोवणार आहे. आशिष शेलारांना अटक करायची तयारी कशी सुरु आहे, लैंगिक छळ-विनयभंग याशिवाय शेलारांविरोधात कोणत्या कलमांअतर्गत गुन्हा दाखल झालाय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी पाहुयात आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ते..