Next

अंकिता लोखंडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना का भेटली? Ankita Lokhande met Bhagat Singh Koshyari

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 02:16 PM2021-12-08T14:16:47+5:302021-12-08T14:17:12+5:30

Ankita Lokhande Wedding : Ankita Lokhande, Vicky Jain visit Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari to invite on their wedding मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे... दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेण्ड... अंकिता अचानक एका भेटीमुळे चर्चेत आलेय... अंकिता लोखंडे ही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी पोहोचली... राजभवानावर जाऊन अंकिताने राज्यपाल कोश्यारींची भेट घेतलेय... यावेळी अंकितासोबत एक खास व्यक्ती सुद्धा होती... विकी जैन आणि अंकिता हे दोघं राज्यपाल कोश्यारींना भेटले.... अंकिताने स्वतः या भेटीचा फोटो आपल्या सोशल मीडिया अंकाऊंटवरून शेअर केलाय...