Next

आर्यन खान करतोय राम-सीतेबाबतच्या पुस्तकांचं वाचन | Aryan Khan reading book on Lord Ram, Sita in Jail

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:06 PM2021-10-26T21:06:08+5:302021-10-26T21:07:02+5:30

आता सर्वात जास्त चर्चा झाली आहे ती, आर्यन खान तुरुंगात कसा राहतोय याची... कारण आर्यन खान जेलमधलं जेवण घेत नसल्याच्या आणि तो जेलमध्ये जाताना विकत घेऊन गेलेलं पाणीच पित असल्याच्या बातम्या आल्या... जेलमधून बाहेर पडल्यावर एक साधं आणि सरळ आयुष्य जगणार असल्याचंही आर्यन खान म्हणाला. त्यासाठीच त्याने आता जेलमध्ये धार्मिक पुस्तकं वाचायला सुरूवात केलीय...