Next

'मुंबई मनपातून सुपडा साफ होण्याची भिती म्हणून सेनेची करमाफी' | Ashish Shelar VS Kishori Pednekar

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:17 IST2022-01-03T14:16:59+5:302022-01-03T14:17:23+5:30

भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मालमत्ता करमाफीच्या निर्णयामुळे एकमेकांवर टीका केली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांनी नक्की काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा