Next

" Raj Thackeray यांच्या फॅक्टरीत कार्यकर्त्यांची फौज, पण..."; रुपाली पाटलांचा टोमणा | Rupali Patil

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:22 AM2022-03-10T11:22:01+5:302022-03-10T11:26:57+5:30

मनसेतील दुसरी फळी चुकीची, प्रत्येक जण शेख अपना अपना देख प्रमाणे वागतात...राज ठाकरेंच्या फॅक्टरीत कार्यकर्त्यांची फौज, परंतु त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दुसरी फळीच नाही. मनसेतील दुसरी फळी काम करूच देत नाही, म्हणून मी पक्ष सोडला..दुसरी फळी तयार होत नाही तोपर्यंत मनसेबद्दल न बोललेलचं बरं..इतर पक्षातल्या लोकांना शुभेच्छा दिल्याने मनसेत 10 वेळा विचारणा व्हायची, राष्ट्रवादीत तसं नाही...पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी व्हिजन मोठे ठेवावे, निवडणुकीपूर्वी साटलोटं, नंतर मात्र हम आपके है कौन...Kiran Shinde #Rupalipatil #Rajthackeray #Maharashtranews