शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार? Shashikant Shinde | Ajit Pawar
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 14:23 IST2021-11-25T14:22:54+5:302021-11-25T14:23:17+5:30
बातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आता ही चर्चा का होतेय? तर त्यासाठी काही जुने संदर्भ पाहावे लागतील... हा वाद आणि संघर्ष नेमका काय आहे, हे तुम्हाला सांगतो...