Next

चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला अजित दादांचं प्रत्युत्तर, म्हणाले... | Rashmi Thackeray | Ajit Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:04 IST2021-12-30T17:03:22+5:302021-12-30T17:04:46+5:30

BJP leader chandrakant patil said if uddhav thackeray decide rashmi thackeray will be. राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तूफान खडाजंगी पाहायला मिळाली.. अनेक मुद्द्यांवर वाद झाले..अधिवेशनात आमदार नितेश राणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा विषयही गाजला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या गैरहजेरीत अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवायला हवी होती, असंही विरोधकांच म्हणनं होतं. यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील यावरुन टोला लगावला होता. आधी पाहुयात चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून...