Next

मुसळधार पावसानं मुंबई जलमय, सखल भागात पाणी साचल्यानं उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:03 IST2017-10-06T18:03:35+5:302017-10-06T18:03:46+5:30

 गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय.  ...

 गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुंबईत आगमन झालं आहे. मुंबईसह राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय. 

टॅग्स :पाऊसRain