Nawab Malik ३०० कोटी, तर Faraz Malik २०० कोटींच्या व्यवहारात | ED Inquiry | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:10 IST2022-03-04T13:10:25+5:302022-03-04T13:10:40+5:30
नवाब मलिक हे ३०० कोटी रु. किंमत असलेल्या जमिनीच्या व्यवहारात अडकले... तर त्यांचा मुलगा फराज मलिक हा २०० कोटी रु, किंमतींच्या जमिनीच्या व्यवहारात ईडीच्या रडारवर आहे. ३ मार्चच्या सुनावणीत नवाब मलिकांना ७ मार्चपर्यंत पुन्हा लटकलेत, तर त्यांचा मुलगा फराज मलिक वडीलांच्या पाठोपाठ तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. ईडी या बाप लेकांच्या मागे का लागलेत.. तर त्यामागे कारण आहेत जमिनीत खरेदीत झालेला गैरव्यवहार आणि दाऊदशी कनेक्शन.. काय आहे बाप-लेकांचं हे प्रकरण पाहुयात...Ashwin vo #Nawabmalik #Farazmalik #EDInquiry #Maharashtranews #Lokmat