14 आणि 16 वर्षाच्या मुलांनी CID मालिका पाहून रचला भयंकर कट, पुण्यातील घटनेने खळबळ | Pune News | CID
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:40 IST2021-11-07T17:40:03+5:302021-11-07T17:40:38+5:30
पुण्यात 14 आणि 16 वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी भयंकर कृत्य केलं.. या मुलांनी सीआयडी ही क्राईम मालिका पाहून चोरी करण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेचा खून केला.. हे कृत्य करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे प्लॅन रचला होता ते पाहून पोलीस अधिकारी देखील चक्रावले..