Navratri 2018 : दुसऱ्या माळेला अंबाबाई ब्राम्ही देवीच्या रुपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:57 IST2018-10-11T17:52:46+5:302018-10-11T17:57:12+5:30
कोल्हापूर, शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे ...
कोल्हापूर, शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे स्त्री रुप असून ती सप्तमातृकांपैकी एक आहे.