महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापुरात साकारले बर्फाचे शिवलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:49 IST2018-02-13T20:48:54+5:302018-02-13T20:49:25+5:30
कोल्हापूर - महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी पहाटे गांधीनगर येथील नीलकंठ मंदिरात सचिन शानभाग यांनी शंकर, सुनील आणि राजू सचदेव यांच्या सहकार्याने ...
कोल्हापूर - महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी पहाटे गांधीनगर येथील नीलकंठ मंदिरात सचिन शानभाग यांनी शंकर, सुनील आणि राजू सचदेव यांच्या सहकार्याने बर्फातील शिवलिंग साकारले. यासाठी त्यांनी बर्फाच्या नऊ लाद्या वापरल्या. गेल्या १७ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत.