Next

महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:19 PM2018-02-16T22:19:25+5:302018-02-16T22:20:24+5:30

श्रवनबेळगोळ (जिल्हा हसन- कर्नाटक ) - 88 व्या महामास्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्नाटक ,महाराष्ट्र, ...

श्रवनबेळगोळ (जिल्हा हसन- कर्नाटक ) - 88 व्या महामास्तकाभिषेक सोहळ्याच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्नाटक ,महाराष्ट्र, तामिळनाडू व केरळ याठिकाणच्या विविध पारंपरिक कलांचे या मिरवणुकीमध्ये प्रदर्शन झाले. ही मिरवणूक श्रवणबेळगोळच्या मुख्य मठापर्यंत जाणार आहे. मिरवणूक एकूण 6 किमी दूर पर्यंत होती. मिरवणूक दरम्यान देशभरातून एक लाखाहून भाविक व प्रेक्षक उपास्थित होते. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.