Next

पुणेकर मला परका समजणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:36 IST2019-10-01T16:35:53+5:302019-10-01T16:36:39+5:30

पुणेकरांना मी काय परका नाही. आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. पुणे शहर, कोथरुडमधील ...

पुणेकरांना मी काय परका नाही. आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. पुणे शहर, कोथरुडमधील गल्ल्यागल्यांमध्ये वर्षानुवर्षे माझी ओळख असणारे, ज्यांच्या घरी अनेकवेळा गेलो आहे, असे अनेक मंडळी आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.