कोल्हापूरच्या अंबाबाईची गंगाष्टक पूजा, दुसऱ्या माळेलाही भक्तांचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 18:28 IST2019-09-30T18:28:37+5:302019-09-30T18:28:46+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी) कोल्हापुरच्या श्री अंबाबाई देवीची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली.आदि शंकराचार्य काशीत वास्तव्यात असतानाचया काळात त्यांनी ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी) कोल्हापुरच्या श्री अंबाबाई देवीची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली.आदि शंकराचार्य काशीत वास्तव्यात असतानाचया काळात त्यांनी गंगेचे अष्टक रचले. भारताच्या धार्मिक इतिहासात गंगा नदीला अनन्य साधारण महत्व आहे.