Next

पूरग्रस्त कोल्हापूरातील शाळकरी मुलांसोबत उर्मिलानं साजरा केला स्वातंत्र्यदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 15:11 IST2019-08-15T15:09:47+5:302019-08-15T15:11:10+5:30

आपली मातृभाषा ही सर्वोच्च असते आणि मराठी भाषा सर्वोच्च आहे म्हणून या मातृभाषेचा नेहमी अभिमान बाळगा. आपल्या मातृभाषेला सन्मान ...

आपली मातृभाषा ही सर्वोच्च असते आणि मराठी भाषा सर्वोच्च आहे म्हणून या मातृभाषेचा नेहमी अभिमान बाळगा. आपल्या मातृभाषेला सन्मान द्या. आणि आयुष्यात एकच धर्म माना, तो म्हणजे मानवता. मानवता धर्म हाच सर्वात महत्त्वाचा आहे, असे मत सिनेअभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी कोल्हापूरातील शाळकरी मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला.