Next

कोल्हापूरातील पूरग्रस्त भागाची शरद पवारांकडून पाहणी; स्थानिकांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:04 PM2019-08-15T15:04:59+5:302019-08-15T15:06:02+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्टीतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी आंबेवाडी, ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्टीतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी आंबेवाडी, चिखली, वरणगे, पाडळी, बापट कॅम्प येथे त्यांनी भेट देऊन पुरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या.