Asian Games 2018:'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:07 IST2018-08-24T16:06:36+5:302018-08-24T16:07:23+5:30
कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. ...
कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.