श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:59 IST2018-06-26T20:59:03+5:302018-06-26T20:59:19+5:30
जळगाव - जळगाव येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणा-या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीला (पंढरपूर पायी ...
जळगाव - जळगाव येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणा-या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई राम पालखीला (पंढरपूर पायी दिंडी) मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ झाला. रात्री ही पालखी अप्पा महाराज समाधी मंदिरात दाखल झाली. तेथून बुधवारी सकाळी पंढरपूरकडे तिचे प्रस्थान होणार आहे.