भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने महिलेला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:59 IST2019-01-28T20:58:37+5:302019-01-28T20:59:14+5:30
जालना : शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी शेतकरी महिलेस जबर मारहाण केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली ...
जालना : शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी शेतकरी महिलेस जबर मारहाण केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.