Next

काश्मीर मुद्द्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:29 PM2019-08-02T12:29:23+5:302019-08-02T12:29:54+5:30

वॉशिंग्टनः जम्मू काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे. मोदींची ...

वॉशिंग्टनः जम्मू काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे. मोदींची सांगितलं तर काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीच मी तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले आहेत. मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे. मला वाटतं दोन्ही देशांनी एकत्र यायला हवं. मोदींनी ठरवलं तरच मी मध्यस्थी करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.