Next

तरुणीशी गैरवर्तन केल्यानं मिका सिंगला दुबईत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:34 AM2018-12-07T11:34:08+5:302018-12-07T11:37:49+5:30

दुबई, ब्राझिलच्या एका 17 वर्षीय युवतीला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. ...

दुबई, ब्राझिलच्या एका 17 वर्षीय युवतीला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.