Next

Simple Treatment For Stomach Ache Or Abdominal Pain | पोटाच्या समस्या या टिप्सने होतील कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:34 PM2020-09-28T18:34:08+5:302020-09-28T18:34:29+5:30

काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन लाईफ देखी डिस्टर्ब होते. छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्न पचनक्रियेसाठी तयार होणाऱ्या रसाची अनियमितता आहे. त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ते पाहुयात