Next

अपूर्ण झोप घेताय? तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:56 IST2018-08-28T17:54:48+5:302018-08-28T17:56:57+5:30

जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना ...

जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हृदय विकारा झटका येण्याची अधिक शक्यता असते.