Next

मास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog कसा घालवा? How to Keep Glasses from Fogging While Wearing Mask?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:55 PM2020-10-20T16:55:24+5:302020-10-20T16:56:44+5:30

हल्ली कोरोनामुले आपल्या सर्वानाच मास्क घालावे लागत आहेत, यातच मास्क घातल्यानंतर चष्म्यावरील Fog जमा होतो हा जमा झालेला fog कसा घालवा? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर या विडिओ मधून तुम्हाला अचूक उत्तर नक्की मिळेल , डॉ अनुपम टाकळकर, उपाध्यक्ष, आयएमए, औरंगाबाद आपल्या अधिक माहिती देत आहेत, पहा हा सविस्तर विडिओ -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सHealthcorona virusHealth Tips