फडणीसांची 'ही' खेळी रंग दाखवणार? भाजप काँग्रेसच्या गडात भारी... | Devendra Fadnavis | Goa Election
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:43 IST2022-02-11T00:43:27+5:302022-02-11T00:43:47+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या एका करेक्ट कार्यक्रमाची सध्या गोव्यात जोरदार चर्चा आहे... गोव्यात एक राणे विरुद्ध राणे असा सामना रंगतोय.. ज्या सामन्यात फडणीसांनी खेळलेल्या एका खेळीने रंग दाखवायला सुरुवात केलेय.. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष ज्या जागेवर भाजपचं एकही उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता तिथे आता भाजपच्या विजयाची शक्यता कैक पटींनी वाढलेय.. फडणवीसांचा हा डाव नेमका काय होता.. आणि ही खेळी भाजपसाठी कशी फायद्याची ठरलेय.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...