Next

भन्नाट... 'हा' चिमुरडा रोनाल्डो, मेस्सीसारखा फुटबॉल खेळतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:49 IST2018-01-19T15:44:25+5:302018-01-19T15:49:45+5:30

जगभरातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

जगभरातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं.