Next

Fifa World Cup 2018 | रशिया आणि सौदी अरेबियाच्या संघांमध्ये झालेल्या सलामीच्या लढतीमधील एक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 12:05 AM2018-06-15T00:05:48+5:302018-06-15T00:06:06+5:30

मॉस्को : यजमान रशियाने सलामीच्याच लढतीत दणदणीत विजयारंभ केला. रशियाने पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा सफाईदार विजय मिळवत ...

मॉस्को : यजमान रशियाने सलामीच्याच लढतीत दणदणीत विजयारंभ केला. रशियाने पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा सफाईदार विजय मिळवत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या लढतीत रशियाने केलेल्या एक गोल.