Next

Bigg Boss Marathi Season 3 | 7th Oct Episode | Day 14 Hightlights | विशाल-विकासमध्ये टास्कमुळे फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:16 AM2021-10-07T11:16:13+5:302021-10-07T11:16:28+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात विशाल आणि विकासमध्ये टास्कमुळे फूट निर्माण झाली. पण त्यांच्यामध्ये ही टास्क का निर्माण झाली आहे? ते आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा