बाहुबली 2
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 10:47 IST2017-03-16T05:17:38+5:302017-03-16T10:47:38+5:30
२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली.आता प्रभास आणि राणाला ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास रसिक उत्सूक आहेत.
२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली.आता प्रभास आणि राणाला ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास रसिक उत्सूक आहेत.२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली.आता प्रभास आणि राणाला ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास रसिक उत्सूक आहेत.