Next

Ajay 100 : 'तानाजी'नं पूर्ण केलं बॉलिवूडच्या सिंघमचं शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:53 PM2019-12-19T12:53:58+5:302019-12-19T12:55:24+5:30

बॉलिवूडचा  सिंघम  अजय देवगणच्या तानाजी  या आगामी चित्रपटाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. पण,  अजय देवगणलाही  या चित्रपटाची जास्त उत्कंठा आहे. कारण,  ...

बॉलिवूडचा  सिंघम  अजय देवगणच्या तानाजी  या आगामी चित्रपटाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. पण,  अजय देवगणलाही  या चित्रपटाची जास्त उत्कंठा आहे. कारण,  तानाजी  हा अजय देवगणची सेंच्युरी पूर्ण करणार आहे. अजयच्या लाईफमधील 100 वा चित्रपट म्हणून  तानाजी  चित्रपटाची नोंद होत आहे. लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये अजयने शतकी खेळीबद्दल उत्साही असल्याचं म्हटलं.