Next

म्हाळसा सध्या काय करतेय? Surbhi Hande (Mhalsa in Jai Malhar ) | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:08 PM2021-05-15T16:08:06+5:302021-05-15T16:08:55+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा वर आधारित ही मालिका 18 मे 2014 रोजी सुरू झाली होती.... या मालिकेत देवदत्त नागे यांनी खंडोबाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. सुरभी हांडे हिने म्हाळसा देवीची भूमिका साकारली होती. आज आपण म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीजय मल्हारसोशल मीडियाTV CelebritiesmarathiJai MalharSocial Media