Next

मढ्यावरचं लोणी खाणारे हे लोक | Kedar Shinde Tweet | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:03 PM2021-05-07T16:03:20+5:302021-05-07T16:03:49+5:30

आयपील मॅचेसही धुमधडाक्यात सुरु होत्या. पण सामान्य माणूस मात्र घरात कोंडून पडलाय. याच विषयावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी खरमरीत ट्विट केलं आहे. नेहमीच बिनधास्त आणि स्पष्ट विचारांसाठी ओळखले जाणारे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आयपीएल आणि राजकीय सभांवर त्यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलय, ‘याक्षणी बक्कळ पैसा कमवणारे म्हणजे..#RanveerSingh​. आणि त्याच्या जाहीरातींच्यामध्ये दाखवले जाणारे #ipl​ वाले.. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर ipl जोरात..

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीकेदार शिंदेकोरोना वायरस बातम्याCelebritymarathiKedar Shindecorona virus