Next

तापसी पन्नू म्हणजे अक्षयकुमारचं फिमेल व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:19 PM2019-12-19T12:19:58+5:302019-12-19T12:20:17+5:30

लोकमत मोस्ट स्टाईलीश अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूने सन 2019 चांगलं गेल् अन् आगामी 2020 वर्षही चांगलंच असेल, असे ...

लोकमत मोस्ट स्टाईलीश अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूने सन 2019 चांगलं गेल् अन् आगामी 2020 वर्षही चांगलंच असेल, असे म्हटले. 2020 मध्ये अनेक प्रोजेक्स हाती असून माझं शेड्युल बिझी असल्याचं तीन म्हटलं. तसेच, मी अक्षय कुमारचं फिमेल व्हर्जन असेल तर ती माझी मोठी अ‍ॅचिव्हमेंट असेल, असेही तिने म्हणाले. तापसीने स्टाईल पोर्शन बद्दल बोलतना सिंपल, क्लासिक आणि हिंटॉप वर्कचा पोशाख आवडत असल्याचं म्हटलं.  

टॅग्स :तापसी पन्नूअक्षय कुमारलोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसTaapsee PannuAkshay Kumarlokmat most stylish awards