Next

Suyash Tilak & Aayushi Bhave Mehendi & Sangeet Ceremony | सुयश-आयुषीच्या मेहेंदी आणि संगीतातील क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:51 PM2021-10-21T12:51:38+5:302021-10-21T12:51:54+5:30

अभिनेता सुयश टिळकचा साखरपुडा आयुषी भावेसोबत साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्याचा व्हिडीओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या दोघांचाही हळदीचा कार्यक्रम देखील धुमधडाक्यात पार पडला. पण आता त्यानंतर या दोघांच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम देखील नुकताच पार पडला. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सुयश टिळक आणि आयुषी भावेच्या मेहेंदी आणि संगीतातील खास क्षणांची एक झलक बघूयात -

 

टॅग्स :टिव्ही कलाकारसुयश टिळकलग्नTV CelebritiesSuyash Tilakmarriage