Next

Sonali Patil got Emotional in Bigg Boss Marathi 3 House | माझी पहिली मालिका त्यांनी पाहिलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:54 PM2021-09-24T12:54:11+5:302021-09-24T12:54:29+5:30

बिग बॉसच्या घरातील अभिनेत्री सोनाली पाटील मात्र तिच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झालेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात सोनालीची शिवलीलासोबत मैत्री जमली आहे. शिवलीलासोबत बोलताना सोनालीने तिच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तुम्हाला या व्हिडीओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारBigg Boss MarathiTV Celebrities