Next

Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs | 7- 9 Oct EP | 'सारेगमप'मध्ये गाण्यांसोबत रंगला 'कट्यार |

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:41 AM2021-10-07T11:41:58+5:302021-10-07T11:42:10+5:30

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सचा हा आठवडा आहे खूप स्पेशल. यावेळी सारेगमपच्या मंचावर गाण्यांसोबत रंगणार आहे 'कट्यार अर्थात या भाग मध्ये येणार आहे सुबोध भावे. चला तर पाहुयात आठवड्याच्या भागाची झलक.