Next

रुचिताने संगीत सोहळा थांबवला आणि खेड्यांतील लोकांना मदत केली |Ruchita Jadhav Wedding |Sangeet Sohala

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:31 PM2021-05-06T22:31:50+5:302021-05-06T22:32:08+5:30

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधवचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ३ मे रोजी उद्योगपती आनंद यांच्यासोबत रुचिताने लग्नगाठ बांधली. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडला आहे.लग्नसोहळा पार पडल्यानंतर रूचिताने संगीत सोहळा रद्द करून खेड्यांतील लोकांना मदत केली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीलग्नTV Celebritiesmarathimarriage