Next

'स्वामिनी' मालिकेतील कुंजिकाचा रॉयल लुक | Anandibai in Swamini | Kunjika Kalwit Royal Look

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:51 AM2021-05-12T10:51:36+5:302021-05-12T10:51:53+5:30

छोट्या पडद्यावरील स्वामिनी या मालिकेतून आनंदीबाईंची भूमिका साकारुन घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री कुंजिका काळवीट. या मालिकेत कुंजिकाने तिच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली अभिनयासोबत तीने आपल्या सौंदर्याने देखील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. छोट्या पडद्यावर वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपटांमध्येही काम केलय. कुंजिकाने नुकतेच आपले फोटोशूट केलेले काही फोटोस् सोशल मीडियावर शेअर केलेत या फोटोंना चाहत्याकडून भरपूर पसंती मिळत दिसतेय कुंजिकाने या फोटोंमध्ये लेहंगा परिधान केला असून त्यावर तिने भरजरी अशी ज्वेलरी परिधान केली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीसोशल मीडियाTV CelebritiesmarathiSocial Media