Next

रितेश आणि जेनेलियाने घेतली कोरोना लस | Ritesh Deshmukh and Genelia took Covid Vaccine | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:00 AM2021-05-11T11:00:55+5:302021-05-11T11:01:36+5:30

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही नुकतीच ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी लस घेतानाचे फोटो शेयर केले आहेत.यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो शेयर करत कोरोनापासून बचावर करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडरितेश देशमुखजेनेलिया डिसूजाकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लससोशल मीडियाCelebritybollywoodRitesh DeshmukhGenelia DSouzacorona virusCorona vaccineSocial Media