Next

Lokmat Most Stylish Award 2018: म्युझिकच्या स्टाइलमुळेच आम्हाला अवॉर्ड, अजय-अतुल यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:28 PM2018-12-20T12:28:53+5:302018-12-20T12:31:58+5:30

मुंबईः 'मोरया मोरया'चा जयघोष आणि 'माऊली माऊली'चा गजर करत मराठी संगीत परंपरेची ध्वजा अगदी सातासमुद्रापार फडकवणारी अजय-अतुल जोडी म्हणजे ...

मुंबईः 'मोरया मोरया'चा जयघोष आणि 'माऊली माऊली'चा गजर करत मराठी संगीत परंपरेची ध्वजा अगदी सातासमुद्रापार फडकवणारी अजय-अतुल जोडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. त्यांच्या संगीताची स्टाइल अनेकांना आवडते. याच 'लय भारी' स्टाइलचा सन्मान आज 'लोकमत'ने केला. मोस्ट स्टायलिश म्युझिक डायरेक्टर म्हणून अजय-अतुल यांना गौरवण्यात आलं.