Next

‘ओम-स्वीटू’ची लव्हस्टोरी चित्रपटरुपात | Yeu Kashi Tashi Mi Nandayla Om Sweetu Lovestory

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:35 PM2021-05-14T13:35:09+5:302021-05-14T13:35:45+5:30

येऊ कशी तशी मी नांदायला या सिरीअलमधून ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली.... प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे आणि आता ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे. आता ह्याचाच पुढचा टप्पा "तू मी आणि पुरणपोळी" १६ मे ला चित्रपट रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता काय असणार ह्या तू मी आणि पुरणपोळी मध्ये…पाहूयात या व्हिडिओमधून -

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टसिनेमाTV CelebritiesmarathiLove Storycinema