Next

पांडूकडून शिका मालवणी | Ratris Khel Chale 3 (Pandu) - Pralhad Kurtadkar | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:31 PM2021-05-06T18:31:29+5:302021-05-06T18:32:12+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिन्ही भागांमध्ये आपण पांडू हे पात्र पाहिलं. हे पात्र सर्वांच्याच पसंतीस उतरले. पण पांडूची भूमिका साकारणारा प्रल्हाद आज आपल्याला मालवणी भाषा शिकवत आहे पहा हा पांडूचा खास व्हिडीओ-

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीरात्रीस खेळ चाले ३TV CelebritiesmarathiRatris Khel Chale 3