Next

घरी बसून भांडी घासायची वेळ आली | Prajakta Mali | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:17 PM2021-05-07T18:17:59+5:302021-05-07T18:18:23+5:30

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतेसध्या प्राजक्ता सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय....काही सेटवरील तर काही तिच्या आवडत्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय..आता तिनं हे सुंदर कॅप्शन देत हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. परत भोपळे चौक अवस्था (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली....

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीप्राजक्ता माळीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्CelebritymarathiPrajakta MaliSocial MediaViral Photos