Next

घरच्याघरी हरभजनने केलं गीताचं बेबी शॉवर ! Harbhajan Singh's wife Geeta's Baby Shower | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 02:37 PM2021-06-16T14:37:21+5:302021-06-16T14:37:57+5:30

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हरभजन सिंग आणि पत्नी अभिनेत्री गीता बसरा दुसऱ्यांदा आईबाबा होत आहेत..... काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती..... नुकताच गीताने बेबी शॉवर अनोख्या पद्धतीने साजरा केला.....त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले....

टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसीहरभजन सिंगCelebrityPregnancyHarbhajan Singh